ताज्या घडामोडी

मचारना येथे रोगनिदान शिबिर व सायत्राबाई चित्रेवेकर यांचे श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न

मचारना येथे रोगनिदान शिबिर,’पुण्यवंत स्मृती समाज सभागृह’चे लोकार्पण सोहळा व दिलीपजी चित्रिवेकर यांच्या आई गं.भा. सायत्राबाई चित्रेवेकर रा मचारना यांचे श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आले.

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

दि. 19/11/2021 ला शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोली,ग्रामीण रुग्णालय पालांदुर (चौ.) भटके विमुक्त कल्याणकारी परिषद भंडारा,स्व.नामदेवराव दिवटे सेवा प्रतिष्ठान लाखांदूर यांच्या पुढाकाराने रोगनिदान शिबीर घेण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.माजी आमदार डॉ.हेमकृष्णजी कापगते साकोली होते. तसेच मा.डॉ.अजयजी तुमसरे अध्यक्ष वैनगंगा सहकारी निधी लि.साकोली, मा.डॉ.ललितजी नाकाडे अधिक्षक ग्रामीण रुग्णालय पालांदुर (चौ.),मा. सौ.वर्षाताई घोनमोडे माजी प.स. सभापती अर्जुनी,मा.सौ.संगिताताई घोनमोडे ग्रा.प.सरपंच मचारना, सौ. विद्याताई सुधिर कुंभरे सामाजिक कार्यकर्ता पोहरा, मा.प्रशांतजी मासुरकर ग्रा.प.सरपंच मांगली, मा.घनशामजी मते जि.प.क्षेत्र प्रमुख पोहरा.त्याचप्रमाणे इतर मान्यवरांनी व गावकरी मंडळीनी उपस्थिती दर्शवून सायत्राबाई चित्रेवेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close