आनंदनिकेतन महाविद्यालयात मनसे विद्यार्थी शाखा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. मनवीसे अध्यक्ष मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र भर विद्यापीठ आणि महाविद्यालयात शाखा स्थापनेचा कार्यक्रम हाती घेतला असून, या अनुषंगाने मनसे सरचिटणीस मा. सौ. रिटाताई गुप्ता, व मनसे सरचिटणीस मा. हेमंतभाऊ गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनवीसे जिल्हाअध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार, रमेश राजूरकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष राजू कुकडे, विनोद सोनटक्के, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे,तालुका अध्यक्ष वैभव डहाने,तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी यांची उपस्थिती होती.
शाखेच्या यशस्वीतेसाठी मनवीसे वरोरा तालुकाध्यक्ष दीपक देशमुख,तालुका उपाध्यक्ष सचिन मांडवकर यांनी प्रयत्न केले यावेळीदीपक देशमुख ( तालुका अध्यक्ष मनविसे वरोरा )
विवेक सातपुते ( युनिट अध्यक्ष )
सौरभ घागी ( युनिट उपाध्यक्ष )
केतन ठावरी ( युनिट सचिव )
मयूर माहुले ( युनिट सहसचिव )
,मयूर बुरांडे,साहिल सरपाते,नुपूर पाउलकर,गणेश घोडे ,चेतन जेऊरकार,सुहास बोरकर,मारोती उईके,खुशाल ठेंगणे,शिवा पंधरे,आदित्य डाखरे,युगल मोडक,रोहित भलमे,यश कुलसंगे,सचिन डांगे,स्वप्नील पवार
,नैतिक तुरले,निकष दडमल,अमित खाडे,शुभम देवतळे, रोहन चिडे असंख्य महाराष्ट्र सैनिक व आनंद निकेतन महाविद्यालायचे विद्यार्थी उपस्थित होते.