ताज्या घडामोडी

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राने केली पालावरील कुटुंबीयांची दिवाळी गोड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव-परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने व आदरणीय चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), शाहूनगर माजलगाव येथील समस्त सेवेकरी परिवार यांच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम तसेच सदगुरू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल जनकल्याण योजनेंतर्गत माजलगाव शहराजवळील गेवराई रोड भागातील पालावर राहून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटूंबाला दिवाळी फराळ वाटप करून ८०℅ सामाजिक उपक्रम व २० अध्यात्म या परमपूज्य गुरुमाऊलींच्या उक्तीप्रमाणे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, माजलगाव येथील सेवेकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close