Month: August 2021
- 
	
			ताज्या घडामोडी  पाथरी तालुक्यात ढग फुटी झाल्याने हदगाव या गावात महापूरपावसाने शेतातील सोयाबीन, मका,कापूस,ऊस, जनावराच्या चाराचे मोठ्याप्रमाणात नुकसान जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी पाथरी तालुक्यातील हदगाव या गावात चांगला पाऊस झाल्याने… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  संदिप गणवीर यांचा महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा द्वारा कोरोना योद्धा ने सन्मानतालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा कोरोना महामारी काळी जग संकटात सापडले असता संदिप गणविर यांच्या सारख्या कोरोना योद्ध्यानी कोरोनाच्या काळामध्ये… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन तर्फे वृक्षारोपणतालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा वरोरा तालुक्यातील उखर्डां येथेस्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या संयुक्त… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  अवैध दारू तस्करी, एक लाख बावीस हजारचा मुद्देमाल जप्तदोन आरोपी फरार तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी स्थानिक पोलिस स्टेशन एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या पंदेवाही येते एका राहत्या… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  गडचिरोली जिल्ह्यात मानद वन्यजीव रक्षक पदासाठी स्थानिक वन्यजीवप्रेमींची नियुक्ती करावीआ.धर्मरावबाबा आत्राम यांना म.रा. मराठी पत्रकार संघ अहेरी चे निवेदन तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी गडचिरोली जिल्ह्यातील नवनियुक्त मानद… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  समाजकल्याण विभाग व जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने दिव्यांगांना स्वावलंबन स्मार्ट कार्ड चे वाटपतालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना धनादेश वाटप व… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त्याजिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी पाथरी तालुका राकाँच्या अल्पसंख्यांक सेलच्या नियुक्या बुधवार ३१ ऑगष्ट रोजी करण्यात आल्या या वेळी आ बाबाजानी… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  हादगाव,कासापुरी मंडळात अतिवृष्टीढगफुटी सदृष्य पाऊस पिके पाण्या खाली;घरातही घुसले पाणी. जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी पाथरी तालुक्यातील हादगाव,कासापुरी मंडळात बुधवारी पहाटे तीन… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  साईबाबा जन्मस्थान मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजराजिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा जन्मस्थान मंदिरात करोना बाबतचे शासकीय नियमांचे पालन करून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  गंगाखेड मल्टीस्टेट मधील “धनलक्ष्मी सोने खरेदी कर्ज” योजनेस उदंड प्रतिसादजिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी आजच्या महागाईच्या काळात सामान्य जनतेस सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. सोन्याने तर पन्नाशी गाठली आहे… Read More »
