ताज्या घडामोडी
राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुका राकाँच्या अल्पसंख्यांक सेलच्या नियुक्या बुधवार ३१ ऑगष्ट रोजी करण्यात आल्या या वेळी आ बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. या वेळी शरीफ खान यांना शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर अमोल मारोतराव जाधव कोषाध्यक्ष, शेख मतीन शेख खलील कार्याध्यक्ष, शेख अहेमद सहसचिव, अशा निवडी या वेळी करण्यात आल्या या वेळी अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष अहमद आतार,नगरसेवक सतीश वाकडे, रा यु काँ चे शहराध्यक्ष शेख खालेद, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष आबेद खान, मिलिंद आठवे, शेख इरफान आदींची उपस्थिती होती .