ताज्या घडामोडी
ग्रामपंचायत कार्यालय रेणापूर मार्फत घनवन वृक्ष लागवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ग्रामपंचायत कार्यालय रेणापूर मार्फत घनवन वृक्ष लागवड 2022 अंतर्गत ज्ञानोपासक विद्यालय रेणापूर येथे 3000 वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव साहेब,गटविकास अधिकारी भाऊसाहेब खरात,जेष्ठ नेते लक्ष्मणराव टेंगसे,माजी सभापती दादासाहेब टेंगसे,सरपंच चोखोबा उजगरे,पोहेटाकळी चे सरपंच श्यामराव गोंगे,संदिप भैया टेंगसे,उपसरपंच सर्व ग्रा.प.सदस्य,सोसायटी चेअरमन सर्व सदस्य ग्रामसेवक संदीपान घुंबरे,मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका सर्व गावकरी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.