ताज्या घडामोडी
परभणीतील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मुंबई येथे उपोषणास उपस्थित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अमलबजावणीसाठी खासदार छ.संभाजी राजे आजपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास बसत आहेत.
या मागणीसाठी परभणीतील संभाजी ब्रिगेड चे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड,संभाजी सेना जिल्हाप्रमुख विठल तळेकर,मराठा क्रांती मोर्चा समन्वयक किशोर रनेर, संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार,एकनाथ मोरे,बिट्टू दातार,बाबु कानडे,हनुमान हिंगे,आकाश कदम ,ओंकार खटिंग, विश्वजित अंबोरे यांच्या सह मराठा क्रांती मोर्चा चे परभणीतील सर्व समन्वयक मुंबई येथे संभाजी राजे यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणास मुंबई येथे बसत आहेत.