ताज्या घडामोडी

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती पोलीस मित्र परिवार समितीच्या वतीन मोठ्या उत्तसाहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.26/06/2022 रोजी आदर्श नगर पाथरी येथे ठिक सकाळी अकरा 11 वाजता पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने,संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे साहेब व मुख्य सल्लागार मा. सुभाष दादा सोळंके व पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. सौ.माधुरी गुजराती मँडम आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा.सौ.रेखाताई मनेरे व मराठवाडा अध्यक्ष मा. अहेमद अन्सारी जि.सचिव शेख ईफत्तेखार बेलदार मराठवाडा अध्यक्ष मा. शेख अजहर हादगावकर व इतर सर्व वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्तसहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षःश्री. मा. नामदेव डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि उदघाटकः महणुन मा. सौ.नंदाताई साळवे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मा.वामन साळवे हे उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविकः पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख श्रीमती रेखा मनेरे यांनी केले तर सुत्रसंचालनः मा.सौ.मुक्ताबाई नामदेव डोंगरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रमः सौ.मंदा अशोक साळवे सौ.सुशिला मनेरे सौ,शिला गायकवाड सौ.सुमनबाई वामनराव साळवे सौ.मुक्ताबाई डोंगरे सौ.रेखा मनेरे सौ.लता साळवे इत्यादी महिला पदधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रमः घेतले व कार्यक्रमाचे आभार मा. श्री.नामदेव डोगंरे यांनी मानले अशा प्रकारे पोलीस मित्र परिवार समन्य समितीच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्तसहात साजरी करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close