ताज्या घडामोडी
नवेगाव खु. येथे वॄक्षारोपण दिवस साजरा
शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
मो.8390085197
मुडिकोटा. झाडे लावा. झाडे जगवा अशा संकल्पना ची आठवण करून आज जागतिक पर्यावरण. वॄक्षारोपण रोमन दिवस देशात जिकडे तिकडे साजरा केला जातो पण. याच पाश्वभूमीवर या ठिकाणी साजरा करण्यात आला
वॄत अशे की ग्राम नवेगाव खु. येथे आज जागतिक पर्यावरणा दिवसी एक झाड अशोकाचा लावून हा दिवस साजरा करण्यात आला असून. प्रमुख लोकांच्या उपस्थिती कॄषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा चे संचालक मा. दिपक पटले. पंचायत समिती सदस्य ा प्रमिला भलाई. छाया पटले. किशोर कुंभरे. जितेंद्र भलाई. वसंत पटले. प पु पटले. इत्यादी ने एक झाड लावून दिवस साजरा केला. या दिवसाला साजरा करण्या करिता गावातील नागरिकांनी व चाहत्यांनी गौरव केला.