ताज्या घडामोडी

पाथरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याला दुसरा मोठा धक्का

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राष्ट्रवादी काँग्रेस ची बुलंद तोफ विद्यमान नगर सेवक सतीश जी वाकडे यांचा सोबत विजय वाकडे व पंडित भाऊ यांचा समवेत शेकडो युवकांचा आज शिवसेनेचे नेते सईदभैय्या यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश….
पाथरी शहरामध्ये नगर परिषद पाथरी चे विद्यमान नगर सेवक सतीश जी वाकडे हे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठे आदराने घेतले जात होते पण योग्य तो न्याय या माझ्या मित्राला न मिळाल्यामुळे अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देणारे नेतृत्व सामान्यांचे प्रश्नांवर सतत आवाज उठवणारे नेतृत्व सतीश जी वाकडे यांनी आज शिवसेनेचे परभणी जिल्ह्याचे नेते माननीय सईद भैय्या खान यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळेस परभणी व पाथरी शहरातील सर्व शिवसैनिक या प्रवेश सोहळ्यात उपस्थित होते.
अभिनंदन सतीश जी वाकडे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close