5 जुनला अभिष्टचिंतन व कराटे पट्टूंचा सत्कार समारंभ

श्री गुरुदेव ग्राम सेवा मंडळ इंदिरा नगर चिमुर येथे पार पडणार
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
चिमुर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची चळवळ निर्माण करणारे , जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त शहर अभियान , प्राचीण वारसा संवर्धन या क्षेत्रात आपली नविन ओळख निर्माण करणारे व ओबीसी चळवळीत भाग घेणारे कवडू लोहकरे यांच्या 35 व्या वाढदिवसानिमीत्य अभिष्टचिंतन सोहळा व प्राविण्यप्राप्त कराटे पट्टूंचा सत्कार समारंभ श्री गुरुदेव ग्राम सेवा मंडळ इंदिरा नगर चिमुर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष-मा. गजाननराव अगडे – अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर, उद्घाटक- मा. राम राऊत सर मार्गदर्शक -राष्ट्रिय ओबीसी महासंघ चिमुर, प्रमुख पाहुणे- सौ लताताई पिसे-मार्गदर्शक राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर, सौ . ममताताई डुकरे मार्गदर्शक -राष्ट्रिय ओबीसी महासंघ चिमुर, सौ भावनाताई बावणकर मार्गदर्शक-राष्ट्रिय ओबीसी महासंघ चिमुर, मा. प्रभाकरराव लोथे मार्गदर्शक- राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर, मा.अमोद गौरकार -पर्यावरणवादी मंडळ शंकरपुर , सौ .वर्षाताई शेंडे -कवयित्री शंकरपुर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
रामदास कामडी, किर्ती रोकडे, नरेंद्र बंडे,पुष्पा हरणे , राजेंद्र शेंडे ,अक्षय लांजेवार,राजू लोणारे , अविनाश अगडे , विजय डाबरे , प्रभाकरराव पिसे, श्रीकृष्ण जिल्हारे , राजकुमार माथुरकर,सविता चौधरी ,नागेश चट्टे ,विलास पिसे ,वंदना कामडी, मनोज मानकर, शुभंम मंडपे, वैभव ठाकरे,मिनाक्षी बंडे, रविंद्र उरकुडे ,ईश्वर डुकरे ,यामिनी कामडी, माधुरी रेवतकर आदींनी केले आहे.