ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात पाथरी येथे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात पाथरी येथे आंदोलन करण्यात आले आहे ह्यावेळेस माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे नगराध्यक्ष नितेश भोरे नगरसेवक अजय सिंग पात्रीकर नसीर तात्या युसुफुदिन अन्सारी गोविंद हरकळ सतीश वाकडे राजीव पामे राष्ट्रवादीचे युवक चे तालुकाध्यक्ष विष्णू काळे शहराध्यक्ष शेख खालेद सुनील उन्हाळे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अहमद आतार विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष कार्तिक घुमरे शहराध्यक्ष अमोल भाले मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भदर्गे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंग्से शेख अजहर दीपक गवारे हर्षवर्धन ढवळे कमलाकर ढवळे युवराज आतकरे गुलाम मुस्तफा अन्सारी आसिफ अन्सारी पंचायत समिती सदस्य राधाकिशन डुकरे अजय थोरे सरपंच अश्फाक खान मोईज अन्सारी दादाराव गवारे सुनील पितळे अतुल जती शुभम टाकळकर मधुकर काळे तुकाराम तिखे गंगाधर डुकरे दिलीप धरपडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close