ताज्या घडामोडी

गोंडपिपरी येथे मा.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे
गोंडपिपरी

दि.23 जानेवारी रोज रविवारला गोंडपीपरी येथे
हिंदुहृदयसम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करीत मा. बाळासाहेब ठाकरे अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.
उपस्थितानी बाळासाहेबांच्या फोटोला अभिवादन केले.
जयंतीच्या निमित्याने ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे रुग्णांना फळवाटप सुध्दा करन्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,रमेश नायडू,बब्बू पठाण,बळवंत भोयर,विवेक राणा,नाना मडावी,बालू झाडे, तुकाराम सातपुते,युवराज बांबोडे,यादव झाडे,शुभम बावणे,अधिरक देवगडे,सुरज भोयर,ईश्वर सोनटक्के,नितीन रामगिरकार या शिवसैनिकांसह व्यसनमुक्ती सामाजिक संघटनेचे गणपती चौधरी यांनी उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close