गोरेगाव तालुक्यातील हलबिटोला , घोटी फॉरेस्ट ऑफिस च्या मागे अवैध मुरुमाची चोरी

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
तहसील प्रशासन तसेच एस. डी. ओ. यांची अवैध मुरुमाची चोरी करणाऱ्या सोबत साठगाठ तर नाही.
गोरेगाव तालुक्यातील नागरिकांन मध्ये जोरा शोरात चर्चा सुरू.
गोरेगाव तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरामध्ये चोरी करणाऱ्या सोबत तहसील प्रशासन तसेच एस डी ओ यांच्यासोबत अवैध मुरमाची चोरी करणाऱ्यांची साठगाठ तर नाहि अशी गोरेगाव तालुक्यातील परिसरामध्ये व नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याची गंमतच रंगत आहे अधिकारी कारवाई करतील की नाही याकडे नागरिकांचे जोमाने लक्ष वेधले आहे.
सविस्तर प्रकरण असे आहे की गोरेगाव तालुक्यातील वन विभागाच्या वन विभागाचे ऑफीसच्या मागे सुद्धा चोरी होत आहे तेथे सविस्तर चौकशी केली तर चोरी झाली का नाही हे तरी सिद्ध होणार असे नागरिकांनी आपल्या चर्चेच्या माध्यमातून सांगितले आहे तसेच अधिकाऱ्यांसोबत चोरी करणार नाही असाही प्रश्न तहसील प्रशासनावर होत आहे.
गोरेगाव तालुक्यात नागरिकांच्या सूत्रांच्या माहितीनुसार अधिकारी व प्रशासनासोबत चोरी करण्याची चोरी करणाऱ्यांची साठगाठ तर नाही असाही प्रश्न जनतेच्या माध्यमातून निर्माण होत आहे आता अधिकारी आपल्या बचाव करिता कारवाई करतील का?