ताज्या घडामोडी

डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ – समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे व्य्कती नाही तर जागतिक प्रेरनादायी विचार आहेत बबासाहेबांनी संपुर्ण आयुष्यात समाजीक समतेसाठी संघर्ष केला ज्या देशानी मानवी विषमतेचा संघर्ष अनुभवला त्या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा समतेचा विचार जगाने स्विकारला डॉ आंबेडकर हे अनेक पैलूनी युक्त असले तरी त्यांच्या विचाराचा समान धागा आर्थिक होता

बाबासाहेब यांचि बरिस्टर पदवी वगळता इतर सर्व पदव्या अर्थविषयक आहे भारतिय रुपयाचा प्रश्न उगम आनी उपाय हा ग्रंथ आम्हाला पुर्न समजला असा दावा जगातिल कुठलेही अर्थतज्ञ करु शकणार नाही म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातिल सर्व्श्रेष्ठ अर्थतज्ञ होय असे प्रतिपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी तथागत युवामंडळ बोडधा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ आंबेडकर व त्यांचे आर्थिक विचार याविषयावर मार्गदर्शन करत असताना बोलत होत्या

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू कापसे माजी प.समिती सदस्य चिमुर प्रमुख पाहुणे स्व्पनिल मालके माजि उपसभापती,प्रमुख मार्गदर्शक बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे प्रकाश मेश्राम अद्यक्ष मुकनायक फाउडेशन
भावनाताई बावनकर प.समिती सदस्य,गिताताई ननावरे जिल्हा परिषद सदस्य, रौशनी बारसागडे ग्रा.पंचायत बोडधा सरपंच
बोढदा,प्रतिभाताई दिडमूडे ऊसरपंच, प्रमोद सहारे तंटामुक्त समितीअद्यक्ष प्रफुल बरधे पोलिस पटिल आदी उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या आज जी संसदिय लोकशाही टिकुन आहे हे फक्त भारतीय सविधानामुळे आहे देशात विषमता राहु नये असे मजबूत सविधान डॉ आंबेडकरानी या देशाला दिले बाबासाहेब यांच्या अर्थविचाराचे मर्यादिकरण केले जात आहे वंचित पिडीत शोषनमुक्त समाजाचा पाया उभा राहन्यासाठीच डॉ आंबेडकराचे अर्थविचार आचरणात आनून तळागाळापर्यंत पोहचविन्याची जबाबदारी सर्वाची आहे
देशाला समोर ठेवुन ड्रा आंबेडरानी अर्थशास्त्रीय लेखन केले देशआर्थिक प्रगती करित असला तरी आज गरिबी मोठे आव्हान समोर आहे आर्थिक विषमता कमी जाली तर जातिय भेदभावाची दरी कमी होयिल देशाची सगळी संसाधने लोकांच्या हितासाठी वापरली गेली पाहिजेत देशातिल सर्व संसाधनावर लोकाना समान अधिकार मिळेल असे आर्थिक धोरन राज्यघटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजे मोठ्या प्रमानात औद्योगिकरण करने रास्ट्रीय उत्पादनात वाढ होने त्यातून रोजगानिर्मीती असे वंचिताच्या जगन्याचे विचार करनारी समाजीक अर्थव्यवस्था डॉ आंबेडकर यांना अभीप्रेत होती त्यामूळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेची महासत्ता बनायेचे असेल तर डॉ आंबेडकरांच्या आर्थिक वीचारानेच बनेल देशातिल प्रतेक नागरिकानी आर्थिक सीधान्तासाठी आग्रही राहणे गरजचे आहे नव्या पिढीमंधे बबासाहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सकारात्म्क भूमिका घेन्याची क्षमता आहे आर्थिकसक्षमता आत्मनिर्भता ही चळवळ आपंन ज्या समाजातुन येतो तेथील समाजाला संघटीत करुण विहार तेथे वाचनालय आर्थिक बचत बँक ची स्थापना करावि हेच खरे डॉ बबासाहेब आंबेडकर यांना अभीवादन राहिल असे सविस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले महारास्ट्रतील तडपदार गायक दिनेश भारती नागपुर यांच्या भिम क्व्वालीचे उद्घाटन व त्यांचा सत्कार समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले तथागत युवामंडळ तर्फे सविधान देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन शंकर रामटेके यांनी केले तर आभार दिग्ंबर बारसागडे यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close