ताज्या घडामोडी

स्त्री जन्माचे स्वागत करून सौ.रेखा मनेरे यांनी वाढदिवस केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.17/05/2022 रोजी आदर्श नगर पाथरी येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्तेत्या श्रीमती रेखाताई मनेरे यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे हया वर्षी पण, स्त्री जन्माचे स्वागत करून तिला हार फुलं ड्रेस आणि तिच्या आईला पण साडी चोळी हार संपूर्ण किट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम गेले 18 वषाँ पासून मुलीच्या जन्माचे स्वागत करून सामाजिक कार्यकर्तेत्या मा.श्रीमती रेखाताई मनेरे यांनी अपला वाढदिवस साजरा केला या उपक्रमाला आज रोजी 19 एकोणीस वर्षे पूर्ण झाली आहेत कार्यक्रमाचेः अध्यक्ष म्हणून मा. सौ.विजयमाला मरीबा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे उदघाटकः सौ.शिल्पा अशोक भाग्यवंत यांच्या हस्ते करण्यात केले प्रमुख पाहुणे म्हणून कुमार योगेश रतन साळवे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः सामाजिक कार्यकर्तेत्या मा. सौ.रेखा मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.पायल सावळे यांनी आभार मानले अशा प्रकारे सौ.रेखा मनेरे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आलेआणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रमः सौ.सुमनबाई वामन साळवे,सौ.उषा भागवंत सौ.रेणुका अनंत सावळे सौ.रागिणी विकासए सावळे सौ.सुशिला मनेरे सौ.विजयमाला गायकवाड सौ.लताबाई साळवे सौ.रेखा मनेरे श्रीमती लोंढे बाई इत्यादींनी परिश्रम घेतले आणि स्त्री जन्माचे स्वागत करून वाढदिवस साजरा केला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close