ताज्या घडामोडी

ओबीसी फाऊंडेशन चा राज्य परिवहन महामंडळास पाठीबा व तहसिलदार मार्फत मुख्यमंञी व परीवहन मंञी यांना निवेदन

लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन इंडिया याच्या वतीने जाहीर पाठिंबा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई :- 32
मार्फत तहसीलदार तहसिल कार्यालय गंगाखेड
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या
कर्मचारी आंदोलनास जाहीर पाठिंबा.


राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना
राज्य शासनाच्या कर्मचारी विरोधी बोलण्यामुळे म.रा.प मं या कर्मचाऱ्यांनी व असलेले पिळवणूक अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांची महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण मागणी आहे. 31 कर्मचाऱ्यांना हालाकीच्या परिस्थितीमुळे आपले जीव गमावावा लागला. त्या सर्वांचा बलिदानस भावपूर्ण श्रद्धांजली ‌.
गंगाखेड व परभणी आगराततिल सर्व कर्मचारी महामंडळाचे राज्यशासन विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करत आहे त सदरिल आंदोलनास प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन इंडिया वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. यांच्या अटी
वरील आपण विचार करून सर्व अटी मान्य करणे करण्यात
याव्या हि नम्र
विनंती
अन्यथा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीन याची जोरदार प्रशासन वर राहील
प्रति मा. अनिल परब परिवहन मंत्री महाराष्ट्र मुंबई 32
असे निवेदन सर्व यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक् ष ओबीसी फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र,
अरुण मुंडे उपाध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी एसटी महामंडळ,
मुरशफ खान उपाध्यक्ष कांग्रेस म,
भगीरथ फड जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना ओबीसी परभणी, तुकाराम घरजाळे तालुका अध्यक्ष ओबीसी गंगाखेड,
योगेश फड युवा अध्यक्ष ओबीसी परभणी
सदाशिवराव कुंडगीर
तालुका अध्यक्ष ओबीसी समाज
गंगाखेड,
संजय कांबळे सामाजिक कार्यकर्ते ,
सुधाकर चव्हाण तालुका संघटक ग्राहक पंचायत गंगाखेड, बाळासाहेब शिंदे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close