आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.12/05/2022 रोजी ग्रामीण रूग्णालय पाथरी RH येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. संघपाल उमरे,मुख्य सल्लागार मा. सुभाष दादा सोळंके, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. माधुरी गुजराती मँडम महाराष्ट्र सचिव मा. विनोद पत्रे मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. रेखाताई मनेरे मा. अहेमद अन्सारी मरठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर मा. शेख ईफत्तेखार बेलदार व इतर सर्व वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या सर्व नर्स ANM महिला व संपूर्ण स्टाफ यांना गुलाब पुष्प गुछे व फळ वाटप करून पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.अकबर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे उदघाटकः श्रीमती गुडमे ANM परिचारिका यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मा.वसीम अन्सारी श्रीमती ज्योती डंबाळे श्रीमती जयश्री मोगरे ,श्रीमती यमुना ढगे श्रीमती ससाणे मँडम श्रीमती छाया मोगरे मँडम सौ. सिमा गायकवाड व इतर सर्व स्टाफ ची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालनः पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्य मराठवाडा महिला विभाग प्रमुख श्रीमती रेखा मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ANM श्रीमती गुडमे मँडम यांनी आभार मानले अशा प्रकारे परिचारिका दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.सुमन वामन साळवे सौ.मुक्ताबाई डोगंरे सौ.रेखा मनेरे सौ.शिला गायकवाड यांनी परिश्रम घेतले