ताज्या घडामोडी
तिरोडा प.स.सभापती पदावर सौ कुंदा पटले यांची बिनविरोध निवड

शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
पंचायत समिती सभापती पदी सौ कुंता पटले उपसभापती पदी हुपराज जम ईवार तिरोडा पंचायत समिती वर बिन विरोध निवडून आलेले भाजप चे सभापती सौ कुंता रामप्रकाश पटले. व उपसभापती हुपराज जम ईवार याची निवड करण्यात आली
या पंचायत समिती मध्ये 14 सभासदांची संख्या आहे त्या त भाजप चे9. राकाचे3 कागेस चा 1 . प्रहार चा 1 अशा त निवडणूक घेण्यात आली. त्यात राका कागेस चे सदस्य गैरहजर होते 10 सदस्यां मध्ये निवडणूक पार पडली त्यात सौ कुंता पटले सभापती. तर हुपराज जम ईवार उपसभापती पदावर निवडुन आले. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय आमदार विजय रहागडाले. भाऊराव कठाने. तेज राम चव्हाण .चत्रभुज बिसेन. रजनी कुभरे. माधुरी रहागडाले यांना दिले. सभापती. उपसभापती यांचे अभिनंदन तालुक्यातील जनतेनी केले.