प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 26 जानेवारी 2022 तालुका मानवत मौजे रुढी येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच श्रीमती बिबि रज्जाक कुरेशी यांचे शुभ हस्ते मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सव सुवर्ण पर्वण क्षणी …
दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी तालुका मानवत मौजे रुढी येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच श्रीमती बिबी रज्जाक कुरेशी.
यांचे शुभ हस्ते कोवीड -19 बाबत राजशिष्टाचार विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करुन मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ….
यावेळी
श्री व्हि.आर.वाघमारे.
( आरोग्य पर्यवेक्षक विस्तार )
पंचायत समिती मानवत
श्री बी.एन.घनचक्कर
( मुख्याध्यापक ) जि.प.शाळा रुढी
श्री जी.बी.गीते
( ग्रामसेवक )
श्रीमती कांताबाई उत्तमराव निर्वळ
( उपसरपंच रुढी )
सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद, अंगणवाडी कार्यकर्ती,आशा कार्यकर्ती व तसेच ग्रामपंचायत कर्मचारी…इत्यादी उपस्थित होते.