ताज्या घडामोडी
रानडुक्कर च्या धडकेत युवक गंभीर जखमी

शहर प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
तिरोडा मुडिकोटा परिसरातील खोपडा शिवारातील गांगला बाजारातून प्रदीप हीवराज राऊत वय 41 वर्ष रा मुडिकोटा हा युवक चलती फिरती कापड दुकानाचे करीत आहे हा शनिवार दिवशी गांगला बाजार करुन राञी 8 वाजता च्या सुमारास मुडिकोटा ला वापस घरी जात असताना खोपडा शिवारात रानडुक्कराचा कडप आडवा गेल्या ने एका डुक्कराले धडक लागल्याने युवकाले डावा हात फेकचर होऊन घरी बसावा लागला आहे.
सदर युवकाच्या हाताला मार लागून मनगटा जवळुन ही तुटून फेकचर झाल्या ने काही कामधंदा जमत नाही त्यामुळे शासनाने कडून व फारेष्ट खात्तया कडुन तात्काळ मदत द्यावी.









