ताज्या घडामोडी

सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मार्फत पाच दिवसाच्या बाळाला प्लाझ्मा (रक्त ) ची मदत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी येथील दवाखान्यात पाच दिवसापूर्वी जन्मलेल्या बाळाला A निगेटीव्ह plzma ची (रक्त) ची आवश्यकता होती. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत या गटाचे रक्त उपलब्ध नसल्याची माहिती कर्मचारी देत होते. ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना समजताच त्यांनी रक्तपेढीच्या प्रमुख राठोड मॅडम, जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली. (सोबतचे 2 रेकॉर्डिंग ऐकू शकता) सायंकाळी खाजगी रक्तपेढीत प्लाजमा उपलब्ध झाल्या. बाळाची प्रकृती सध्या चांगली आहे. एवढ्यावरच न थांबता यापुढे 24 तास जिल्हा रुग्णालयातील blood बँकेमध्ये प्रत्येक गटाचे रक्त, प्लाजमा उपलब्ध होईल यासाठी राज्याचे आरोग्य संचालक ,आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.
आपलाच
सखाराम बोबडे पडेगावकर
9511922000
8411922000

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close