ताज्या घडामोडी

रेणापूर येथे पंतप्रधान आवास योजना मध्ये मंजूर झालेल्या 9 घरकूलांचे भूमिपूजन माजी सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांच्या हस्ते संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आज मौजे रेणापूर येथे पंतप्रधान आवास योजना सन 2021-22 मध्ये मंजूर झालेल्या 9 घरकूल बांधकामांचे भूमिपूजन माजी सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी सरपंच चोखोबा उजगरे,माजी उपसरपंच लक्ष्मणराव टेंगसे,राधाकिशन टेंगसे सर,सर्जेराव टेंगसे,व लाभार्थी महादू भानुदास उजगरे,मधुकर कचरूबा उजगरे,रमेश अश्रोबा उजगरे,संतोष बालासाहेब बनसोडे,माणिक कचरूबा उजगरे,यशवंत आश्रोबा उजगरे,पद्माकर आश्रोबा उजगरे,आसाराम रंगनाथ टेंगसे,सखाराम तुकाराम मोकाशे व इतर सर्व उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close