ताज्या घडामोडी
डॉ. राजेंद्र वाकनकर यांचा वाढदिवस पोलीस मित्र परिवार समन्यवय समितीच्या वतीने साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.20/ 11/2021 रोजी पाथरी येथील ग्रामीण रूग्णालयाचे माझी वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. राजेंद्र वाकनकर साहेब यांचा वाढदिवस पोलीस मित्र परिवार समन्यवय समितीच्या वतीने साजरा करून पुष्पहार देऊन व पुष्प गुछ देऊन सत्कार करण्यात आला आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले या कार्यक्रमाला पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी पुढाकार घेऊन हा वाढदिवस साजरा केला समितीच्या सर्व महिला पदधिकारी उपस्थित होत्या सौ.मुक्ता डोगंरे सौ.शिला गायकवाड सौ.लता रतन साळवे सौ.सुशिला मनेरे सौ.अहिल्याबाई तुपसमीद्रे सौ.सुमन साळवे आणि मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष सौ.रेखा मनेरे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आल.🌹🌹🌹🌹🌹🌹