ताज्या घडामोडी
निराधार महिलेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
सिरोंचा तालुक्यात लक्ष्मीदेवीपेठा अंर्तगत रंगधामपेठा चेक (दुब्बापली) येथील लकवाग्रस्त व निराधार असलेल्या, सम्माक्का दुर्गय्या बेडके यांचे वादळामुळे कोसळल्याने त्याचा संसार उगघळ्यावर पडला सदर माहिती मिळताच भाग्यश्रीताई आत्राम ह्यानी सदर ठिकाणी जावुन भेट दिली व त्यांना आर्थिक मदत मदत केले व तहसिलदार सिरोंचा यांना फोन करुन तातडीने आर्थिक मदत करायला सांगितले, रमेश कस्तुरी ग्राम पंचायत सदस्य वैकुंठम गोलकोंडा सदस्य ग्राम पंचायत लक्ष्मीदेवीपेठा तिरुपति जाडी मणीषाताई चल्लावार सिरोंचा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली महीला तालुका निरीक्षक व इतर गावातील नागरिकांनी उपस्थित होते.