ताज्या घडामोडी

सर्पमित्राने दिले सापास जीवनदान

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा

विठ्ठलवाडा येथील मुख्य बस थांबा वर धामण जातीच्या सापाला पकडुन सर्पमित्राने जीवनदान दिले.
विठ्ठलवाडा येथील बस थांबावर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास साप आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.साप बघण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.लगेच विठ्ठलवाडा येथील सर्पमित्र टिकू डाहुले यांना बोलावण्यात आले.सर्पमित्र टिकू डाहुले यांनी सर्जिकल स्ट्राईक करत धामण जातीच्या सापाला पकडले व तो साप गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील जंगलात सोडण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close