ताज्या घडामोडी

दोन कार ची समोरासमोर धडक

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

पोलिस नागभीड स्टेशन अंतर्गत नागपूर मार्गावर कान्पा गावा जवळ दोन कार ची समोरासमोर धडक यात एका इसमाचा व पाच महिण्याच्या मुलीचा मृत्यू तर ९ जण जखमी झाल्याची घटना घडली . सिध्दार्थ नारायण बन्सोड ( ३८ ) रा . खापरी नागपूर दुसऱ्या कार मधील परी सतिश खोब्रागडे वय ५ महिने रा . गोखुल नगर गडचिरोली . असे मृतकाचे नाव असून रात्री १२ च्या सुमारास मय्यत सिध्दार्थ हा एम . एच ३१ इक्यू ०१ ९ ० या कार ने रोहित धकाते याला घेऊन नागभीड कडून नागपूरकान्पा कडे जात असताना येथील वन विभागाच्या नाक्या जवळ सिध्दार्थ चा कार वरून नियंत्रण सुटला व नागपूर कडून येणाऱ्या एम . एच ३२ इक्यू ५७४३ या कार ला जबर धडक दिली . यात सिध्दार्थ व दुसऱ्या कार मधील परी चा जागी मृत्यू झाला व सिध्दार्थ चा सोबती रोहित धकाते रा . खापरी नागपूर , व दुसऱ्या कार मधील मय्यत परी चे वडील सतिश देवराव खोब्रागडे ( ३५ ) . परी चा देवान भाऊ सतिश खोब्रागडे + वय ४ वर्ष आशा देवराव खोब्रागडे ( ६५ ) , युनिता देवनाथ गोवर्धन ( ३५ ) , रिना विश्वेश्वर बाडके ( ३४ ) , निधी विश्वेश्वर बाडके ( १० ) , सुरेश तुकाराम तुकाराम गिरडकर ( ५० ) , ललित देवानंद कुंभरे ( २० ) सर्व रा . गोकुल नगर गडचिरोली येथील असून सर्व जखमी असून हे आपल्या सोयी नुसार वैद्यकिय उपचार घेत आहेत . पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close