ताज्या घडामोडी

जनसामान्यांचा सच्चा प्रहार सेवक विनोद उमरे

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा सच्चा सेवक. नागपूर,वर्धा,गडचिरोली , चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख रुग्ण मित्र गजुभाऊ कुंबळे यांच्या मार्गदर्शनास काम करत असलेला विश्वासू कार्यकर्ते प्रहार सेवक विनोद उमरे.
अत्यंत कमी वयात समाज सेवेतून प्रहार सेवक विनोद उमरे यांनी नावलौकिक मिळविला. अपंग,विधवा निराधार, किंवा रक्तदान असो शेतकरी, शेतमजूर किंवा रोड दुरुस्ती असो, घरकुल लाभार्थी प्रश्ना सोडविण्यासाठी त्यांचे सतत धावपड सुरू असते.तसेच समाज सेवेसाठी २४ तास तत्पर असतात.

अपंगांच्या न्या हक्कसाठी लढणारे
चिमूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी अपंगांचा ५% निधी अखर्चित ठेवला होता अपंगांना पाच टक्के निधि वाटप करण्यात यावे या करिता पंचायत समिती कार्यालयांवर चळून विरुगिरिने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पंचायत समिती कार्यालयांतून तात्काळ ग्रामपंचायत सचिव यांना पाच टक्के निधि वाटप करण्याचा आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायत सचिव यांनी दिलेल्या आदेशाचे पालन नाही केले.ग्रामपंचायत सचिव यांच्या खुर्ची टेबल जाळण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर चिमूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी अपंग पाच टक्के निधी वितरित केले.
अपंगाचे प्रमाणपत्र काढून दिले
कोरोना काळात रक्त पुरवठा किमी पळत असल्याने रक्तदान करणारा रक्तदाता

४२गावातील लोकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या विरोधात जाऊन उद्घाटनाचा इशारा
सावरी येथिल आरोग्य केंद्र नविन इमारत बांधण्यात असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.२४गावातील लोकांना आरोग्य सुविधा मिळण्यात यावे यासाठी लोकप्रतिनिधी जर आरोग्य केंद्राचे उद्घाटन करत असेल गावातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन करु.
पाऊस काळात चिमूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात डेंग्यू आजार वाढले होते.त्या करिता तालुक्यात धूळ फवारणी करण्यात यावे या करिता गट विकास अधिकारी चिमूर यांना निवेदन सादर करुन तात्काळ तालुक्यात धूळ फवारणी करण्यात आली.

निराधार वृद्ध विधवा यांच्या अनुदानाचा लढाई
श्रावणबाळ योजना असो किंवा विधवा निराधार योजना असो या योजनेचे अनुदान वितरित करण्यात यावे यासाठी नेहमी तहसील कार्यालयात गाठून निवेदन सादर करुन पाठपुरावा करून आठ ते पंधरा दिवस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करून दिले.

शेतकऱ्यांच्या न्या हक्कसाठी लढाई
शेतकऱ्यांच्या शेतात २४तासात डीपीचे ट्रान्सफॉर्मर बसऊन दिले.२०१८ व २०१९ चे दुष्काळाचे अनुदान तहसील कार्यालयातून वितरित करण्यात आले नोहते . ते दुष्काळाचे ३२ लक्ष २४.६३२ अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना मिळवून दिली.

प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजना असो या सर्व योजनेचे हप्ते लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सत्तत पाठपुरावा केला

खानगांव ते सावरी व चिमूर बामणी अडेगांव (देश) या डांबरीकरण रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली.
दिलेल्या निवेदनाचे पाठपुरावा करुन काम जवाबदारी ने काम करुन घेणे असा सच्चा प्रहार सेवक विनोद उमरे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close