पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा वर सेवा पंधरवडयाचा लाभ नागरिकांनी घ्यावा – आमदार विजय रहागंडाले

प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन व राष्टपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत सेवा सप्ताचे आयोजन तिरोडा. गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रंहागडाले यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
तिरोडा तालुक्यातील नागरी काना विविध शासकीय योजना च्या निपटारयाच्य निमित्ताने आयोजन त्या कालावधीत करण्यात आला आहे. उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे विविध योजना चा लाभ घेण्यासाठी लाभार्थाचे उपविभागीय अधिकारी कार्यालय तिरोडा पंचायत समिती जवळ दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 25 सप्टेंबर 2022 पर्यंत स्विकार ले जाणार आहेत. यामध्ये अर्ज घेण्या करिता संबंधित अधिकारी दिलेल्या वेळेत हजर राहणार असून ते रेशन कार्ड . दिंव्याग प्रमाण पत्र. पी एम किसान. योजना. शहरी व ग्रामीण भागातील नागरी काना पट्टे वाटप शेती चे वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये रुपांतर 7/12 वरील. कुळ हटविणे. ई श्रम कार्ड. वन हक्क समिती अंतर्गत. योजनेचा लाभ. मुद्रा योजना मार्गदर्शन . आयुष्यमान भारत योजना. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. इ त्यादी सारख्या शासकी य योजना तिरोडा तालुक्यातील पात्र लाभार्थी नां लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रासह अर्ज दि.17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 पर्यंत दुपारी 2 ते 5 वाजे पर्यंतच्या वेळात उपविभागीय अधिकारी कार्यालय तिरोडा येथे जमा करण्याचे आवाहन आमदार विजय रहागंडाले यांनी नागरी काना केले आह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवश युवा वर्गाच्या रक्त दानाने साजरा करण्यात आला आहे.