ताज्या घडामोडी
पेढंरी येथे विद्यार्थांचा चक्काजाम
ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
दिनांक २८ / ९ / २०२१ला पेंढरी येथे विद्यार्थांकडून चक्का जाम करण्यात आला
पेंढरी येथे पुष्कळ बसेस थांबत नाही व विद्यार्थांना शाळा , कॉलेज मध्ये जाण्यासाठी उशीर होतो म्हणुन विद्यार्थांनी चक्का जाम केला .
चक्का जाम मध्ये सिंदेवाही कडून चिमुरला येनाऱ्या दोन बस तर चिमुर कडून सिंदेवाहीला जानाऱ्या चार बस दोन तास अडकल्या होत्या काही वेळानंतर घटना स्थळावर पोलीस आले पोलीसांनी विद्यार्थांना समजवन्याचा प्रयत्न केला नंतर चिमुर डेपो चे डीएम घटनास्थळी आले त्यांनी विद्यार्थांशी बोलले व आठ दिवसात दोन जास्त बसेस या रस्त्यावर लावतो असे सांगीतले आणि पेंढरीला बसेस थांबतील असेही ते बोलले तेव्हा विद्यार्थी शांत झाले .
आठ दिवसात बसेस सुरु करण्यात आल्या नाही तर यानंतर मोठा चक्का जाम करू असे विद्यार्थी बोलले