राष्टावादी काँग्रेस पार्टी अपंग सेल चे पाथरी उपविभागिय अधिकारी यांना विविध मागणिचे निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज 04 एप्रिल रोजी पाथरीचे उपविभागिय अधिकारी शैलेष लाहोटी व तहसिलदार सुमन मोरे व नगर परीषदचे मुख्याधिकारी यांना दिव्यांगाना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात परभणी जिल्हातील दिव्यांगाना शासनाच्या विविध योजना आहे पण या योजनाची अंमलबजावणी शासन स्तरावर होत नाही व अपगाना अंत्योदय योजनेतुन राशनकार्ड देण्यात यावे व नगर परीषद व ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणारा 5% टक्के निधी उपलब्ध करावे नगर परीषद ने अपंगाना घरपटी व नळपटी मध्ये सुट देण्यात यावी व अपंगाना विनाअट घरकुल उपलब्ध करावे व तसेच संजय गांधी श्रावणबाळ या योजनेचे पैसे गेल्या 4 चार महीण्या पासुन जमा न केले ते त्वरीत बैक खात्यात जमा करावे असे निवेदन देण्यात आले या निवेदनावर मो अलताफ जिल्हाअध्यक्ष राष्टवादी अपंग सेल व शाहुराव गवारे अफसर खाँन पठाण मनोजकुमार माने हिवाळे सर शेख निसार शेख वहाब याच्या स्वाक्षरीया आहेत.