नेरी येथील 19 महिलांनी केला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुका महिला राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्षा सौ प्रियंका कृष्णा बहादुरे यांच्या नेतूत्वावर विश्वस ठेवीत नेरी येथील 19 महिलांनी दि 17 जाने ला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची घड्याळ हाताला बांधली.
नेरी येथे महात्मा फुले नगरात हळदी कुंकवाचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता तेव्हा 19 महिलांनी सौ प्रियंका बहादुरे तालुका महिला आघाडी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या नेतूत्वावर कार्यप्रणाली वर विश्वास ठेवीत हाताला घड्याळ बांधली आणि पक्ष प्रवेश केला यामध्ये ,मनीशा रामचंद्र कामडी योगिता विजय बोरसरे
मंगला विजय गानार शिला धर्मपाल अबंदे संगिता गोपच़ंद गायकवाड
पुनम संदिप बावने पुष्पा दिनकर वाघे
भुमेश्वरी देवानंद बावनेनिर्मला देवानंद बावनेलता शंकर सिडाम लक्ष्मी धन विजय उईके जोसना सुनिल मुगंले
सुरेखा कवडुजी पुनवटकर मंगला हंसराज रामटेके ललिता देवानंद कराडे
रामकला रघुनाथ ठवळे ताटीकाबाई केवळदास अबादे प्नितम लोमेश गेडाम
अबुली श्रि क्रिष्णा जांबुळे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते