ताज्या घडामोडी

100% मतदान टक्केवारी वाढावी यासाठी विविध ठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबवणारे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राष्ट्र जन जेसीबी चालक-मालक संघटना फाउंडेशन परभणी च्या वतीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजांना व मतदार बंधू आणि भगिनींना विविध सामाजिक व धार्मिक मंदिराच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी मतदान जनजागृती अभियान उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नवरात्र प्रयत्न करणारे त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा च्या निवडणुकीमध्ये सर्व 288 आमदार चांगल्या प्रकारचे निवडून आल्याबद्दल परभणी येथे जेसीबी पॉईंट गंगाखेड नाका परिसर येथे भव्य दिव्य जल्लोष व स्वागत करण्यात आले सर्व महाराष्ट्रातल्या तमाम आमदारांचे व त्यांच्याकडून पुढील कार्यास असेच कार्य हो हीच सर्व जेसीबी चालक मालक वतीने राष्ट्रजन फाउंडेशन जेसीबी चालक-मालक संघटना नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्याच्या चारी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान विविध सामाजिक संघटनेंना आवाहन केले व विविध सामाजिक प्रबोधन करांना आवाहन केलेल्या प्रतिसाद म्हणून सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी मतदान जनजागृती अभियान विविध ठिकाणी राबवल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला

याप्रसंगी राष्ट्र जन फाउंडेशन जेसीबी चालक मालक संघटनेचे गजानन हेंडगे रमेश दणदाने माऊली काचगुंडे रामजी शिंदे रामेश्वर गोरे जावेद भाई शेख जेसीबी चालक दत्ता दुधाटे समीर सय्यद आयान शेख प्रकाश मानकर सुनील बुलबुले असलम पठाण एस के सर्व जेसीबी चालक मालक गंगाखेड रोड जेसीबी पॉईंट कॉर्नर याप्रसंगी राष्ट्रजन जेसीबी चालक-मालक फाउंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती महाकाल अर्थमुव्हर्स संचालक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close