देव्हाडा खु. सेवा सहकारी संस्थे वर किसान विकास पॅनल चा झेंडा

शहर प्रतिनिधी : संजय नागदेवे तिरोडा
मो.8390085197
मुडिकोटा जवळील असलेल्या देव्हाडा खु र्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली या मध्ये किसान विकास पॅनल व न्यु शेतकरी विकास पॅनल परस्पर विरोधात उभे होते त्यात देवदास बोदरे यांच्या किसान विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला
वॄत असे की निवडून आलेल्या विजयी उमेदवारा मध्ये देवदास बोदरे. यशवंत आसटकर. गंगाधर कांबळे. नागेश्वर राऊत. झिबल लाडे. दिलीप सलामे. मंदा पिगळे . शशीकला फुंडे. शुभाष मेश्राम. यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य ाचा सत्तकार करण्यात आला. असून यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे. चंदन पुंडे. रामानंद काबंळे. किशोर रंगारी. विनोद बनसोड. संतोष मेश्राम. राजु सोयाम. रमेश मेश्राम .अरुण शेंडे. भोला बुद्धे. मोरेश्वर बुद्धे. महादेव फुले. दुर्गेश उके. वैभव बुद्धे. राहुल पुंडे. गजानन बोदरे.मोरेश्नवर गाढवे. गिरीधर बोदरे. अभिमन बोदरे. यांनी अभिनंदन करून मोलाचे सहकार्य केले.