ताज्या घडामोडी

स्विप्ट डिजायर व पल्सर ची आमने सामने धडक

ग्रामीण प्रतिनिधी:चंदन पाटील खडसंगी

वरोरा कडून येत असणारी स्विप्ट डिजायर क्रमांक MH 29 BP 6640 व खडसंगी कडून जात असलेली दुचाकी पल्सर क्रमांक MH 29 BG 6339 ही खडसंगी येथील महाराजा इंटरप्राईजेस समोर एकमेकांस धडक बसली. झालेल्या धडकेत कुणालाही मार लागलेला नाही जिवीत हानी टळली.


ही घटना 2:15 च्या सुमारास घडली असुन घटना स्थळी चिमूर पोलीस कर्मचारी येऊन चौकशी करण्यात आली.
अपघाताचे कारण अजून समजले नाही पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close