ताज्या घडामोडी

शिवाजी इंजिअरींग कॉलेज मध्ये जागतिक महिलादिन कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 14/03/2022 रोजी शिवाजी इंजिअरींग कॉलेज परभणी येथे जागतिक महिलादिना निमित्त मनोगत व्यक्त करतांना,सौ.भावनाताई नखाते माजी उपाध्यक्षा जिल्हापरिषद परभणी,अश्विनी स्वामी आर.टी.ओ.परभणी,आनंद पाथरीकर प्राचार्य शिवाजी इंजिअरींग कॉलेज परभणी, शाहिद टेकिया प्राचार्य शिवाजी पॉलटेक्निक कॉलेज परभणी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close