ताज्या घडामोडी

पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने अन्यधन्य किट वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 11 / 03/ 2022 वार शुक्रवार सकाळी 10 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त पत्रकार संरक्षण समितीचे संस्था पक अध्यक्ष मा विनोद पत्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून किट देण्यात आले एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे पाथरी तालुका कोषाध्यक्ष महेश जोशी नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करतात महेश जोशी समाज सेवक , पत्रकार आणि पोलीस मित्र परिवार स समितीचे परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत ते सतत समाज सेवा करतात पाथरी सुप्रसिद्ध पत्रकार अहमद अन्सारी साहेब महेश जोशी यांना मार्गदर्शन करतात .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close