ताज्या घडामोडी

नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या नविन कार्यकारणीची निवड घाेषीत

-मुख्य संयाेजिकापदी प्रतिभा पाेहणकर तरं सहसंयाेजिकापदी संगिता चिताडे यांची नियुक्ती!

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

महिला व तरुणींच्या सुप्त कलागुणांना वाव देणां-या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंची या वर्षाची नविन कार्यकारणीची निवड घाेषीत करण्यांत आली असुन सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका पदी चंद्रपूरच्या प्रतिभा पाेहनकर यांची नियुक्ति करण्यांत आली आहे

तर सहसंयाेजिका पदी संगिता चिताडे यांची निवड करण्यांत आली आहे .

या शिवाय काव्यकुंजच्या संयाेजिकापदी मंथना नन्नावरे तरं सहसंयाेजिकापदी स्नेहा मडावी यांची नियुक्ति करण्यांत आली आहे .तदवतचं कलाकुंजच्या संयाेजिकापदाची संधी गडचिराेलीच्या मनिषा मडावी यांना देण्यांत आली

असुन सहसंयाेजिका पदाची धुरा सुवर्णा कुळमेथे यांचे कडे साेपविण्यांत आली आहे .सहजं सुचलं साेशल मिडीयाच्या संयाेजिकापदाची जबाबदारी चंद्रपूरच्या सुविद्या बांबाेडे कडे देण्यांत आली आहे तर सहसंयाेजिका पदाची जबाबदारी श्रूति कांबळे यांचे कडे देण्यांत आली आहे .प्रसिध्दी प्रमुख म्हणून सारिका खाेब्रागडे यांची निवड करण्यांत आली आहे . या सर्वांची निवड राजू-याच्या अधिवक्ता मेघा धाेटे , नागपूरच्या मायाताई काेसरे व प्रभा अगडे यांनी आज केली आहे .अन्य कार्यकारणीत जेष्ठ सदस्या म्हणून चंद्रपूरच्या छबुताई वैरागडे , सराेज हिवरे , श्रुति उरणकर , स्मिता बांडगे ,सिमा पाटील , डाँ.स्मिता मेहत्रे , रजनी रनदिवे , अल्का सदावर्ते , विजया भांगे , नंदिनी लाहाेळे , मंजुषा दरवरे , वंदना हातगांवकर , नितु जैस्वालु , सपना राजगुरे , यांची निवड करण्यांत आली असल्याचे मेघा धाेटे , मायाताई काेसरे व प्रभा अगडे यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना आज सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close