ताज्या घडामोडी

तनावमुक्ती साठी विध्यार्थी-पालक ‘सांझ विहार’ कडे

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

ब्रम्हपुरी- ब्रम्हपुरी शहरात संगीतकार व गायक जगदीश गोमीला हे अनेक वर्षांपासून ‘ सांझ विहार कल्चरल म्युझिक अकादमी’ चालवितात जिथे विध्यार्थ्यांना संगीत/गायनाचे प्रशिक्षण दिले जाते.
लाकडाऊन मुळे काही काळ ही एकडमी बंद होती. परंतु आता शाळा महाविद्यालय सुरू होताच
आठ महिने घरी बसून त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यी व पालक यांनी मानसिक ताणाव कमी करण्याचा हेतू ने सांझ विहार च्या माध्यमातून एकाग्रता वाढवण्याचा मार्ग शोधला आहे
यामुळे अभ्यासा सोबत संगीत शिकायला मिळते आहे. संगीत हे तणाव कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे. यामुळे विद्यार्थी व पालक आनंदी आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close