ताज्या घडामोडी

तरोडा फाटा येथील मकतब असहाबे सुफ्फा येथे जलसा चे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मकतब असहाबे सुफ्फा यांच्या वतीने जलसायाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी अध्यक्ष स्थानी , सय्यद गुलाम नबी सहाब
प्रमुख पाहुने, हजरत मौलाना मुफ्ती गौसोद्दिन कास्मी ,मुफ्ती शकील कास्मी ,मुफ्ती अजिम कास्मी , मुफ्ती सलमान आदी मान्यवर उलमा उपस्थित होते,या मध्ये एका लहान वयात मुलींनी व एका मुलांनी कुरान ग्रंथ वाचुन पुर्ण केल्या मुळे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुन्याच्या हस्ते पुस्तक व प्रमाणपत्र भेट देउन त्याच्या सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मकतब चे उस्ताद हाफेज अब्दुल कादर मरकजी व कमेटी चे , सय्यद सोहेल अहमद ,आसेफ खान,शेख युसुफ, सय्यद अकबर,सय्यद अर्शद (राजु) ,व तरोडा फाटा वरील सर्व युवकांनी परिश्रम घेतले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close