वैभव डहाने यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यात मनसे प्रवेश सुरूच
पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर
तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात झालेल्या आंदोलन ,समाजकार्याने प्रभावित होत आज शेकडो तरुणांनी मनसे त प्रवेश घेतला. राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मनसे नेते जिल्हा अध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार यांच्या मार्गदर्शनात मुज्जमिल शेख ,राहुल लोणारे,शरद पुरी,अनिकेत पुरी,अभिजित अष्टकार,निखील मांडवकर,कुणाल तवाडे, प्रितम ठाकरे,जयराम नैताम ,कुंदन मेश्राम,पियुष धवस,धीरज गायकवाड,पंकज वसाके,रोहित खिरटकर,अभिजित आसुटकर, अनिकेत पारशिवे, हिमांशू भगत,नितीन उपरे,कपिल बांदुरकर,अनिकेत जुनघरे,लखन मांडवकर, संस्कार कोरेकर हृतिक चिंचोलकर,अक्षय रोडे,निखिल मांडवकर, कृष्णा ढोके,वैभव ठाकरे,अक्षय नागपूरे,रोहित पिंपळशेंडे,चेतन निकोडे,रोहित मेश्राम,संदेश तामगाडगे,कुणाल देवतळे,वैभव देवतळे,शंकर क्षीरसागर, श्रीकांत पत्रकार, विक्रम चंदनखेडे,विठ्ठल घाटे,देवराव देवतळे, गवशा गबाडे,प्रशिक रामटेके ,अनिकेत सातपुते ,थेरे भाऊ ,नरडे भाऊ ,राजुभाऊ धाबेकर,सुभाष लधोंडिया,विकी येरणे,या तरुणांनी मनसे प्रवेश घेतला.वैभव डहाने,तालुकाध्यक्ष ,राजू कुकडे जिल्हा उपाध्यक्ष ,दिलीप रामेडवार जिल्हाध्यक्ष ,रमेशजी राजूरकर मनसे नेते यशस्वी उद्योजक, विवेक धोटे सदस्य चिंचाळा ग्राम पंचायत ,तुषार येरमे मन सैनिक ,प्रशांत बदकी तालुका सचिव ,अनिकेत सातपुते ,नरडे भाऊ व थेरे भाऊ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला.