ताज्या घडामोडी

वाय एस पवार महाविद्यालयात फिट इंडिया फ्रीडम उपक्रम

प्रतिनिधी: राहुल गहुकर

वाय एस पवार महाविद्यालय नेरी येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दिनांक 18/ 10/ 2022 ला फिट इंडिया फ्रीडम रन तीन उपक्रम राबविला त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय वैद्य सर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी माननीय गभने सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली तीन किलोमीटर अंतर विद्यार्थ्यांनी रनिंग करून फिट इंडिया फ्रीडम उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक मेहरकुरे सर तसेच श्रीरामे सर, रामटेके मॅडम ,टेंभुर्णी मॅडम वाटगुरे मॅडम ,डांगे मॅडम , दीपक गायकवाड व इतर कर्मचारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close