ताज्या घडामोडी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे 87 वि कार्यकारीणी परिषद बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे 87 वि कार्यकारीणी परिषद बैठक संपन्न झाली या वेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या दिनदर्शिका चे प्रकाशन करतांना सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे व या मिटिंग मध्ये कार्यकारिणी सदस्या सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांचा स्वागत व सत्कार करतांना कुलगुरू कर्नल डॉ.आशिष पातूरकर सर,डॉ.शिरीष उपाध्याय, डॉ.सचिन कलंत्रे,डॉ.सटाले व इतर सर्व कार्यकारीणी सदस्य व अधिष्ठाता विद्यापीठ नागपूर उपस्थित होते या पहिल्याच बैठकीत सौ.टेंगसे यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे प्रश्न मांडून ते सोडवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी कार्यकारीणी सदस्या सौ. टेंगसे यांचे आभार मानले व पालकांनी समाधान व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close