श्री लक्ष्मण लटपटे समाज भूषण आणि राष्ट्रीय समाज सेवक पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 30 जानेवारी 2022 रविवारी रोजी आळंदी देवाची पुणे येथे
श्री लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया यांना
बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्यावतीने समाज भूषण आणि राष्ट्रीय समाज सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया,
श्री अमोल बाळासाहेब ढाकणे
समाजातली समाजरत्न यांना पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद .. समाजभूषण पुरस्कार !
देवाची आळंदी जि. पुणे – हॉटेल आराधना येथे राष्ट्रसंत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त “बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ” यांच्या वतीने हभप डॉ.गुट्टे महाराज शास्त्री, हभप गहिनीनाथ महाराज, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, संस्थापक:- अध्यक्षा सौ.लक्ष्मीताई गरकळ, श्री अमोल बाळासाहेब ढाकणे श्री भास्करराव सांगळे,
श्री सुनील केंद्रे,
पत्रकार रामकिशन बोडके,
सौ.ज्योती दहिफळे,
श्री शांताराम बापू शिन्नर,
श्री रामकिशन मामा मुंडे आळंदी,
श्री गोविंद गुट्टे
श्री स्वप्निल मुंडे
मान्यवरांच्या हस्ते श्री लटपटे यांच्या छोट्याशा कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला !
तिचे हार्दिक अभिनंदन
भगीरथ फड जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना ओबीसी परभणी