स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य स्नेहप्रविण संस्थेचे आजका युवा कैसा होना चाहिए ? अभियान
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
१२ जानेवारी २०२१ रोज बुधवार ला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य स्नेहप्रविण संस्थे चे मुले व मुली अभियानाला निघाले
कार्यक्रमाचे आयोजन श्री शाम भोवते सर , प्रविण मेश्राम व संपदा लाऊत्रे यांनी केले यामध्ये मुलामुलींनी संस्थेचे बॅनर हाती घेतले होते त्यामध्ये आजका युवा कैसा होना चाहिए ? , आपको रोका किसने है …?, आज का युवा कहा जहा रहा है …?,क्या आज के युवाओ को नौकरी की चिंता है या छोकरी की …?, क्या आज के युवाओ को भविष्य कि चिंता है …?, क्या आजके युवाओ को अपने जिम्मेदारीयों का एहसास है …?, स्नेहप्रविण यह एक सोच बन गई है क्या आप हमारे साथ जुडने के लिये तैयार हो …? असे त्यांच्या हातातील बॅनरवर लिहीले होते .
यश हरडे, हर्षल लोहकरे, दिव्या माटे, सृष्टी जांभुळे, अपुर्वा भगद, संमेक भोवते हे कार्यक्रमा मध्ये उपस्थित होते तर अश्विनी बावनकुळे, हर्षित लाऊत्रे, अंकित मोठे, सिद्धी मोठे,भावेश शाहू, खुशी सिरसाठ,आर्यन सिरसाठ यांनी कार्यक्रम यशस्वी होन्या करीता अथक परिश्रम घेतले.