ताज्या घडामोडी
अमरपुरी भान्सुली येथे कुत्र्यांनी पकडली जंगली हरीण

तालुका प्रतिनिधी :मंगेश शेंडे चिमुर
आज सकाळी अमरपुरी भान्सुली येथील कुत्र्यांनी जगंली हरीणीवर हल्ला करुण तिला गावात आणली गावातील पर्यावरण प्रेमींना माहीती मिळताच त्यांनी कुत्र्यांना हकलुन लावले व हरीणीची सुटका करुण घेतली
हरीण ही किरकोळ जखमी होते ही माहीती अमरपुरी भान्सुली येथील वनरक्षक एस. पाटील यांना देण्यात आली त्यांना माहीती मिळताच ते घटनास्थळी आले व हरीणी वर उपचार करुण पर्यावरण प्रेमी विशाल ढोक यांच्या मदतीने हरीणीला जंगलात सोडण्यात आले या सर्व कार्यासाठी गावातील युवक समीर श्रीरामे , चेतन जांभुळे , पवन मटाले , अतुल खोब्रागडे , क्रिश घोंगडे , राजेंद्र चौधरी , नंदकुमार जांभुळे व दिलीप मेश्राम यांनी मदत केली व हरीणीचे प्राण वाचवले.