ताज्या घडामोडी

सावित्रीबाई फुले जयंती पोलीस मिञ परिवार समन्वय समिती हातकगंले विभागा तर्फे साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कोल्हापूर जिल्हातील हातकगंले तालुक्यातील पोलीस मित्र परीवार समन्वय समिती
संस्थापक अध्यश मा.डाॅ.संघपाल उमरे,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार मा. सुभाष दादा सोंळके,सचिव विनोदजी पत्रे,महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.माधुरी गुजराथी, पश्चिम महाराष्ट्र उपध्यक्षा मा.प्रमोदीनी माने पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.डाॅ.दिलीप शेटे ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.शेखर धोंगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मिञ परिवार समन्वय समिती हातकलंगे तालूका विभागातील सौ.सरिता पांडव,सौ.गिता भागवत,सौ.अमिता बिंरंजे,सौ.कविता शिंगाडे
यांनी सावित्रिच्या लेकीच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले जयंती व बालीका दिन म्हणून साजरी करण्यात आली.सर्व प्रथम सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पदधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर उपस्थितीत सर्व पदधिकाऱ्यांनी आपल्या शब्द सुमनांनी प्रकाश टाकला.

टिप :- कोरोनाचे सावट असल्याने मोठा कार्यक्रम घेवू शकलो नाही.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close