आमदंगल ( जंगी कुस्ती ) गुंथारा येथे संपन्न
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे ९/१२/२०२१ रोजी विकास व्यायम व क्रिडा प्रसारक मंडळ, गुंथाराच्या वतीने कोड कोदवसच्या पंचमी निमित्त आमदंगल ( जंगी कुस्ती ) आयोजन विठ्ठलप्रसाद दुबे कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रंगणावर करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री. प्रेमसागर गणवीर,माजी जिल्हाध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. बालूभाऊ मस्के,सामाजिक कार्यकर्ता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. गणेश लिमजे,राज्य उपाध्यक्ष / विदर्भ समन्वयक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग.मा. सुचिता गजभिये,जिल्हा कार्याध्यक्षा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग. मा.श्री. धनंजय तिरपुडे,जिल्हा महासचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी.मा.श्री. मुकुंद साखरकर,जिल्हा महासचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी,मा.श्री. रामदासजी शहारे गुरुजी, अध्यक्ष भंडारा जिल्हा कुस्तीगीर संघ,मा.श्री. मंगेश हुमणे,जिल्हा सचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी. मा.श्री. जनार्धन निंबार्ते,तालुका उपाध्यक्ष भंडारा तालुका काँग्रेस कमिटी.मा.श्री. अजिजभाई शेख,सामाजिक कार्यकर्ता. मा.श्री. महेन्द्र निंबार्ते,जिल्हा उपाध्यक्ष भंडारा जिल्हा भाजपा पार्टी,मा.श्री. राजूभाऊ सुर्यवंशी,जिल्हा सहसचिव भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी,मा.श्री. प्रदीप मुटकुरे,प्राचार्य वि.प्र.दु. विद्यालय गुंथारा,मा.श्री. रमेश चावरे,सरपंच गुंथारा. व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.