ताज्या घडामोडी

रतनारा जिल्हा परिषद क्षेत्रातील छाया बाई दसरे निर्दलीय उमेदवार

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

रतनारा जिल्हा परिषद क्षेत्रातील निर्दलीय उमेदवार म्हणून छाया बाई दसरे यांना रतनारा जिल्हा परिषद क्षेत्रात उमेदवारी जनतेच्या मागणी प्रमाणे निर्दलिय उमेदवारी देन्यात आली आहे.

रतनारा, कोहका, शेजगाव, भानपुर, पारधीबांध, झाडूटोला, खातीटोला ,कारुटोला, दवणीवाडा देऊटोला, पिपरटोला, वळद, हे गाव येतात आणि जनतेच्या मागणी प्रमाणे जनतेनी एक वेळ तरी जिल्हा परिषद क्षेत्रात नागरिकांच्या माध्यमातून नागरिकांचे काम करतील असे नागरिकांनी विश्वास ठेवून मा. सभापती छाया बाई दसरे तडफदार निर्दलीय उमेदवार म्हणून छाया बाई दसरे यांना निर्दलीय उमेदवारी देण्यात आली आहे..
निर्दलीय तडफदार उमेदवार म्हणून छाया बाई दसरे यांना निर्दलीय उमेदवारी देण्यात आली असुन मा. सभापती छाया बाई दसरे हे नेहमी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहतात तसेच जन हितासाठी लढणारे अशी छाया बाई दसरे यांची ओळख जनतेमध्ये आहे.
समाजामध्ये जर नागरिकांना कोणतीही समस्या असेल आणि जर त्यांना आळा घालायचा असेल त्या समस्येचे निवारण करायचे असेल तर मी त्यांच्यासाठी सक्षम ठामपणे काम करणार आणि समाजाच्या हितासाठी नागरिकांसाठी समस्याच्या निवारण करून काम करणार .
मी पक्षांमध्ये असो किंवा नसो जर मी निवडून नाही आलो तरी मी समाजासाठी काम करणार असे छाया बाई दसरे यांनी सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close