ताज्या घडामोडी
घरावर ऊसाची ट्राली पडुन दोघाचे मूत्यु
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.30/11/2021 मंगळवाररोजी पहाटे पाॅच च्या सुमारास पाथरी तालुक्यातील पेठबाबळगाव येथिल शेतातील ऊस कारखान्याला घेउन जाणारेया एका टाॅकटरची ट्राॅली शेडवर पडली.या शेडमध्ये झोपलेल्या एका महीलेचा नाव पार्वती रंगनाथ पवार वय 52 वर्ष व कु.शिवानी संजय जाधव वय 8 वर्ष हे झोपेतचअसताना त्याच्या शेडवर ऊसाची ट्राॅली पडलेयाने ते दोघेही उसाच्या ढिगारेखाली दबुन मूत्यु झाले. या अपघाताची माहीती मिळताच ग्रामस्थ व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. व या घटनेमुळे गावावर शोकाकुल पसरली आहे.